कोल्हापुरात “संवाद अर्थकारणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न; बँकिंग-फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्रीयन सहभाग वाढवण्यावर भर

इन्कम टॅक्स, जीएसटी व ब्लॉकचेनवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

0
32
Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक

कोल्हापूर येथे अमर स्वराज्य रूरल डेव्हलपमेंट रिसर्च अँड इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल रिसोर्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने “संवाद अर्थकारणाचा  बिर्याणी पे चर्चा” हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महाराष्ट्रीयन बँक्स अँड फिनटेक मंडळाच्या माध्यमातून बँकिंग, वित्त, विमा आणि फिनटेक क्षेत्रात स्थानिक व्यावसायिकांचा सहभाग वाढवण्यावर यावेळी भर देण्यात आला.

कार्यक्रमात इन्कम टॅक्स 2025 मधील बदल, जीएसटी नियम, वित्तीय धोरणे, ब्लॉकचेन तंत्रज्ञान तसेच खाद्य संस्कृती संवर्धन या विषयांवर सखोल चर्चा झाली. योगेश म्हापसेकर व नियम पाटील यांनी कर विषयक मार्गदर्शन केले. यावेळी

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here