राष्ट्रवादी काँग्रेस चे कोल्हापूर शहर अध्यक्ष व गटनेते आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर थाळीचे आयोजन;गरजूंसाठी टोपी व हँडग्लोज वाटप; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

0
23
Google search engine

प्रसारमाध्यम l सुनंदा नाईक

कोल्हापूर : कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नागरिकांसाठी पारंपरिक ‘कोल्हापूर थाळी’चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नियाज खान, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, महेश सावंत, सुनील पाटील, प्रकाश कुंभार, युवराज साळोखे, नितीन मस्के, बजरंग देवकर, नागेश फरांडे, उमेश राऊत, तात्या साळोखे, पूजा साळोखे, सायली भोसले, सोनाली कवींदकर, शितल तिवडे, अलका वाघेला, ज्योती चव्हाण, अंजना सावर्डेकर, दत्ता मोरे, पप्पू सावंत, संदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


याचबरोबर वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू नागरिकांना टोपी व हँडग्लोजचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात समीर पटवेगार, रऊफ पटवेकर, नजीर तांबोळी, अमित कल्याणकर, कपिल भाई, जावेद पटवेगार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवस उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here