राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर मध्ये आय टी पार्क व्हावा आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी या मागणीसाठी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले..