राधानगरी धरण ९९% टक्के भरले…

0
148
Google search engine

राधानगरी : प्रतिनिधी

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सलग पाऊस सुरु असून, तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण ९९% टक्के भरले आहे.पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण आज मध्यरात्रीच किंवा उद्या सकाळ पर्यंत पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

आत्ता धरणाची पातळी ३४७ फूट इतकी झाली असून स्वयंचलित दरवाजे खुले होण्यासाठी ३४७.५० इतकी पाण्याची पातळी होणे आवश्यक आहे

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here