मंत्रिमंडळ बैठक : सात महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

0
283
Google search engine

प्रसारमाध्यम आॅनलाईन डेस्क

राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे मोठे निर्णय

राज्याचे वाळू धोरण जाहीर, ग्रामपंचायत, जि.प. आणि पंचायत समितीसाठी मोठा निर्णय, ई बाईक टॅक्सीला मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, तिजोरीत खणखणाट तरी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्याला सरकारचा मदतीचा हात

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील सात निर्णय

गृह विभाग– राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरी.

नगरविकास विभाग– नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता

नगरविकास विभाग– महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय

महसूल व वन विभाग– भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम-30(3), 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणार्‍या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here