राधानगरी धरण अपडेट

0
309
Google search engine

राधानगरी प्रतिनिधी

आज दि. २७/०७/२०१५ रोजी सकाळी ८.१५ वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार अनुक्रमे क्र. ३, ४ व ५ बंद झाले आहे.द्वार क्र. ०६ सुरु आहे.

विसर्ग – स्वयंचलित द्वार क्र.६ मधून १४२८ क्युसेक व BOT पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक असा एकूण २९२८ क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here