कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
” जगभरातील प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण..! श्रीमद् भगवद्गीता नाट्यशास्त्राचा युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे.“
युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे ही आपल्या कालातीत ज्ञानाला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जागतिक मान्यता आहे. गीता आणि नाट्य शस्त्राने शतकांनुशतके शेतकरी संस्कृती आणि चेतना यांची जपणूक केली आहे. त्यांची अंतर्दृष्टी जगाला प्रेरणा देत राहते असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे
#UNESCO #MemoryOfTheWorld #IndianKnowledgeSystems #CulturalHeritage #CultureUnitesAll #WorldHeritageDay @narendramodi @PMOIndia @AmitShah @BJP4India @MinOfCultureGoI@ignca_delhi



