कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आहार हा आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. संतुलित आहार असेल तर आपण आजारापासून दूर राहू शकतो. शरीराला आवश्यक तितकी पोषक तत्वे आपल्या पोटात दररोज गेली पाहिजेत. दररोज पाणी किमान तीन लिटर प्यायला पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी दिवसभराचा आहार कसा असावा :
- एक वाटी फळांच्या फोडी.
- एक वाटी ताजी भाजी, ही कच्चीच असायला हवी असे नाही. शिजवलेली चालेल मात्र जास्त शिजवलेली नसावी.
- दही, ताक, पनीर यापैकी कोणताही पदार्थ
- कमीत कमी तीन लिटर पाणी



