कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या तपासणीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हातंर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणी करण्याबाबत तपासणी पथक, पथके नेमण्यात आली आहेत. नागरिकांनी सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ याप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पथकातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.
तपासणी पथकांची नाव संपर्क क्रमांक – दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक असे :
भालचंद्र यादव, निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर, कार्यालयीन दूरध्वनी ०२३१-२६४४३५४, ७९७२३६२६९५. महादेव फुलारे, उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय, गांधी मैदान, ए वॉर्ड, कोल्हापूर. २६२२२६२, ९९२२२०७७९९. संतोष पाटील, मंडळ अधिकारी भाग बालिंगा २६४४३५४ , ९६२३२०२३२३. अनिल काटकर, मंडल अधिकारी इस्फुर्ली – २६४४३५४, ९८५००६०७६८. सचिन पाटील, तलाठी कळंबे तर्फे ठाणे-२६४४३५४, ९८२२१४९५७८. संदिप हजारे, तलाठी बालिंगा- २६४४३५४,९८२३६३५५७१.
पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे- २५४२२३३. पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे- २६४१९३३. अर्चना कुलकर्णी, नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, करवीर- २६४४३५४, ८२७५३७४७५४. सुरेश पाटील, उप शहर अभियंता, शिवाजी मार्केट – २५४३८४४,७७०९०१९२९२. संदिप पोवार, मंडळ अधिकारी भाग कसबा उंचगाव- २६४४३५४,९०११२११५४५. रामदास लांब, मंडळ अधिकारी गोकुळ शिरगांव -२६४४३५४. सुरेश पाटील, तलाठी करवीर- २६४४३५४, ९९२३२०६२००. राजाराम जाधव, तलाठी निगवे दुमाला- २६४४३५४,९५५२५३७७१७.
पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे -२६४१९३३. पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे- २६४४१३३. बाबुराव बोडके, नायब तहसिलदार, करवीर-२६४४३५४, ९९२३१९२८२८. अरुण गुजर, उप शहर अभियंता, राजारामपुरी-२५२१६१५ 2521615, ९८२२४६५९०३. सुरेश टिपुगडे, मंडल अधिकारी भाग मुडशिंगी -२६४४३५४, ९७६५८०६१५१. उल्हास कांबळे, मंडळ अधिकारी भाग सांगरुळ -२६४४३५४, ९८२३२९३८८०. धनाजी पाटील, गा.का.तलाठी कंदलगाव – ८३९०८८२५५०. युवराज सरनोबत, गा.का.तलाठी मोरेवाडी- ९९२२१२२६४७६. नितीन पाटील, गा.का.तलाठी सांगवडे, –८२७५४५०५८३.
पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलीस ठाणे-२५२४६३३. पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे – २६६१७३३. शिवाजी गवळी, नायब तहसिलदार करवीर –८३९०३८७२०६. निवास पोवार, उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय, ताराराणी मार्केट-९०४९२७२८३४. निवास पाटील, मंडळ अधिकारी भाग हळदी -९४०३७८११५४. भरत जाधव, मंडळ अधिकारी कसबा बावडा -९७३००९६०२५. दिपक मंगसुळीकर, गा.का.तलाठी, सहा. कसबा बावडा – ६६२२२६४००२. सचिन कुंभार, तलाठी वळीवडे -७७९८७०३७९९.
———————————————————————————————



