‘चला बोलूया’ अंतर्गत “जमिनीचं आरोग्य – एक अभ्यास” या विषयावर आज विशेष संवाद

0
256
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

नाॅलेज टुरिझमच्या मिडिया इनक्युबेटर उपक्रमांतर्गत एक प्रेरणादायी कार्यक्रम ‘चला बोलूया’ आज शुक्रवारी ( ता.१६ ) रोजी संध्याकाळी ६:३० वाजता राजारामपुरी येथील प्रसारमाध्यम कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. शेती, पर्यावरण आणि समाज यांच्यातील सुसंवाद घडवणारा आणि नव्या विचारांची दिशा देणारा हा विशेष कार्यक्रम आहे .

  • कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.
  • पहिला भाग : ‘चला बोलूया'”जमिनीचं आरोग्य – एक अभ्यास”
    विशेष संवाद कृषि अभ्यासक संजय देसाई (M.Sc. Agriculture) यांच्यासोबत.
  • तारीख :  १६ मे २०२५
  • वेळ    : संध्याकाळी ६:३० वाजता
  • ठिकाण : प्रसारमाध्यम, मुख्य कार्यालय, सारस्वत बँकेच्या वर, दुसरा मजला, राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर

तरुण, अभ्यासक, शेतकरी आणि पर्यावरण विषयात रस असलेल्या प्रत्येकासाठी ही एक प्रेरणादायी संधी आहे. जमिनीच्या प्रकृतीचा विज्ञानाधारित विचार, नैसर्गिक सुधारणा आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व या मुद्द्यांवर प्रकाश टाकला जाणार आहे.

—————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here