Google search engine

प्रसारमाध्यमे l दिग्विजय माळकर 

भारताचे निबंधक महासंचालक व जनगणना आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली गुरुवारी करण्यात आली. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानेही या बदल्या करण्यास मान्यता दिली होती. गुरुवारी बदली करण्यात आलेल्या बहुतेक आयएएस अधिकाऱ्यांची जनगणना कार्यक्रमात त्या-त्या जिल्ह्यात वा शहरात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांना लवकरच जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. जनगणनेचे काम दीड-दोन वर्षे चालणार आहे.

नाव आत्ताची नियुक्ती बदली झालेले ठिकाण
डॉ. विजयकुमार देवरे आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, बुलढाणा
डॉ. किरण पाटील जिल्हाधिकारी, बुलढाणा आयुक्त, पुणे
दीपक सिंगला अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर
डॉ. भरत बस्तवाड आयुक्त, मनरेगा जिल्हाधिकारी, लातूर
डॉ. विजय राठोड सह-जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी, कोल्हापूर
डॉ. मंगेश गोंदेवले व्यवस्थापकीय संचालक जिल्हाधिकारी, गोंदिया
प्राजक्ता नागर जिल्हाधिकारी, गोंदिया अतिरिक्त आयुक्त, पुणे
वर्षा ठाकूर-घुगे जिल्हाधिकारी, लातूर मुख्य कार्यकारी अधिकारी
जी. श्रीकांत आयुक्त, छत्रपती संभाजीनगर मिशन संचालक
डॉ. अमोल येडगे जिल्हाधिकारी, कोल्हापूर आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
अंकिता मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त आयुक्त
तुषार पंत अतिरिक्त आयुक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर
दिलीप स्वामी जिल्हाधिकारी व्यवस्थापकीय संचालक
अंजली शर्मा निबंधक आयुक्त, जालना
मिनू पीएम मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी (बदली)
कृष्णकांत कनवरिया जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा लहू सदस्य सचिव आयुक्त, औरंगाबाद
के. मंजुलक्ष्मी आयुक्त, कोल्हापूर अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए
राजेंद्र भारुड प्रकल्प संचालक आयुक्त, कोल्हापूर
सत्यम गांधी आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
संगिता मैंदभाकर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त
डॉ. जास्मिन सहाय्यक जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर
कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी, सोलापूर
कुमार आशिर्वाद जिल्हाधिकारी, पालघर जिल्हाधिकारी, नागपूर
विनय गोंडा जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here