महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी आहेत विविध शिष्यवृत्ती व अनुदान योजना

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज केंद्र व राज्य शासनाकडून अल्पसंख्यांक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार व सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक शिष्यवृत्ती योजना, अनुदान योजना आणि मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. याचा इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घेतल्यास त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाने मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बाैध्द, जैन आणि पारशी … महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी आहेत विविध शिष्यवृत्ती व अनुदान योजना वाचन सुरू ठेवा