यंदाही बारावीत मुलींची बाजी : पहिल्यांदाच महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लवकर

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार ता.५ मे रोजी जाहीर झाला. मंडळाने निकालाची माहिती सकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केली. प्रत्यक्षात निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी … यंदाही बारावीत मुलींची बाजी : पहिल्यांदाच महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लवकर वाचन सुरू ठेवा