संपूर्ण जगभरात सर्वाधिक “युरेनियम” चे मोठे उत्पादक देश म्हणजे कझाकस्तान, कॅनडा, नामिबिया, ऑस्ट्रेलिया आणि रशिया हे आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्याही मार्गे कच्चे युरेनियम मिळवणे सोपी बाब नाही आणि ते खरेदी करणे देखील खूप महाग आहे… त्याचबरोबर ह्या कच्च्या युरेनियम पासून तयार युरेनियम-२३३ बनवणे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.. त्यानंतर युरेनियम-२३३ पासून अणुभट्ट्या साठी लागणारे इंधन, क्लीन एनर्जी, न्यूक्लिअर बॉम्ब, बनवण्यासाठी लागणारे क्लिष्ट व गुंतागुंतीचे टेक्निक देखील ही अवघड बाब आहे.
आणि… युरेनियम-२३३ पासून फिसाइल फ्युल बनवण्याचे अवघड तंत्रज्ञान भारताचे ग्रेट सायंटिस्ट श्रीयुत डॉ. होमी जंहागीर भाभा यांनी शोधून काढून विकसित केले होते…आता अडचण होती ती फक्त कच्च्या युरेनियम च्या उपलब्धतेची, मात्र त्याकाळी वरील पैकी कोणताही देश भारताला हे युरेनियम स्वस्त व इझिली उपलब्ध करून देण्यास तयार नव्हता…प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या जाचक अटी त्या सप्लाय साठी होत्या. भारत सरकारने हे युरेनियम मिळवण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न करून झाल्यावर..
डॉ.भाभा यांनी..एक जबरदस्त व आश्चर्यकारक शोध लावला तो म्हणजे “कच्च्या थोरियम पासून न्यूट्रॉनच्या मदतीने पक्के थोरियम-२३२ बनवले आणि थोरियम-२३२ पासून प्रोटॅक्टिनियम-२३३ बनवले आणि त्या प्रोटॅक्टिनियम-२३३ पासून “युरेनियम-२३३” बनवण्यात ते यशस्वी झाले.
भारतात केरळ, तामिळनाडू आणि ओडिशाच्या किनारी भागात मुबलक थोरियमचे साठे भारताकडे असून, डॉ.च्या त्या शोधावर आधारित भारताने कोणत्याही मदतीशिवाय अणुभट्ट्या साठी लागणारे इंधन, क्लीन एनर्जी, न्यूक्लिअर बॉम्ब ,बनवण्यासाठी लागणारे “युरेनियम-२३३” टेक्निक विकसित करून, सद्य स्थितीत देशभरात एकूण २२ अणुभट्ट्या कार्यरत केल्या आहेत, ज्यांची एकूण क्षमता ६,७८० मेगावॅट आहेत तर ०८ अणुभट्ट्या बांधणीच्या प्रक्रियेत आहेत आणि १२ एक्सट्रा अणुभट्ट्या बांधण्यासही मान्यता दिली आहे. म्हणजेच एकूण ४२ अणुभट्ट्या २०३१ पर्यंत भारत बांधून मोकळा होणार आहे … तर ०३ छोटे मॉड्युलर न्यूक्लिअर प्लांट बांधले असून, अजून असे ६५ छोटे मॉड्युलर न्यूक्लिअर प्लांट बांधण्यासाठी परमिशन देण्यात आली आहे.
तुर्की च्या एर्दोगान ने २००८, २०१७ आणि २०१८ मध्ये लाचारीने व लाळ गाळत भारताला भेट दिली होती की, आम्हाला डॉक्टरांचे ते टेक्निक (कच्च्या थोरियम पासून – युरेनियम-२३३ ) द्या की…त्यावर भारताच्या क्लासिक मोदी डिप्लोमॅसी ने अत्यंत शांततेत एर्दोगान ला फाट्यावर मारले होते , त्यावर चिडलेल्या तुर्की च्या एर्दोगान ने दुर्बल भारताला संपवण्यासाठी भारत – पाक युध्दात पाकिस्तानला १०,००० ड्रोन , १२ ड्रोन पायलट, स्पाय गॅजेट, बॉम्ब शेल,आर्म्स घेऊन एक Turkish Navy warship TCG Bykada (F-512) व Turkish Air Force C-130 aircraft पाठवले होते.
– धनंजय जाधव
———————————————————————————————–