श्री जोतिबा श्रावण षष्ठी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत. ही यात्रा प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे. तसेच वाहतुक व्यवस्थेतही रहदारी टाळण्यासाठी बदल करण्यात आलेला आहे. – जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर
श्री जोतिबा श्रावण षष्ठी यात्रेसाठी जिल्हाधिकारी यांचे प्लॅस्टीक मुक्ती व योग्य वाहतुकीसाठी आवाहन
RELATED ARTICLES