पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी 14 वर्षे राहिले ते अनवाणी !

0
138
Google search engine

रामलाल कश्यप असे या चाहत्याचे नाव असुन ते हरयानाचे आहेत. त्यानी मोदि-भेटी साठी तब्बल 14 वर्षे अनवाणी काढली. त्याना मोदी पंतप्रधान झालेले पहायचे होते. 2011 मधे त्यानी हे अनवाणीपणाचे व्र्त सुरु केले. या मधे त्यांची मोदींसाठी दोन स्वप्ने होती. एक म्हणजे त्याना नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले पहायचे होते व दुसरे म्हणजे पंतप्रधान झाल्यावर त्याना प्रत्यक्ष भेटायचे होते. 2011 मधे जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचा चाहता ते देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा बाळगून होता हे खरोखरच विशेष आहे.

मार्च 14 ला यमुनानगर मधे पंतप्रधान मोदी जेव्हा काही योजनांचे उद्धाटन करणेस आले तेव्हा रामलाल यांचे दुसरे स्वप्न पुर्ण झाले. म्हणजे तब्बल 14 वर्षे त्यानी पाउस,उन,चिखल. दगड,धोंडे न पाहता अनवाणी राहून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी प्रत्यक्ष भेट नाही म्हणून आपली अनवाणीच राहिले.

“त्यांच्या प्रेमामुळे मी अजुनच विनम्र झालो आहे. आज त्यांची भेट झाली. त्यानी जी शपथ घेतली होती ती आज त्याना पादत्राणे चढवून पुर्ण करण्याची संधी मला आज मिळत आहे”, असे भावूक उद्गार पंतप्रधान मोदी यांने काढले. एक धुरंधर नेता व तेवढाच कट्टर चाहता यांच्या भेटीचा विडीओ आपल्या एक्स अकाउंट वर दीला आहे व तो सोशल मेडीयावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.

तुम्ही एवढी वर्षे अनवाणी राहून का त्रास करुन घेतला? यावर कश्यप यानी गेली 14 वर्षे हे करत आहे म्हणल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले’ “तो आज हम तुमको जुते पेहना रहे है. लेकीन बाद मे ऐसा कभी करना नही.”

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here