कोल्हापूर : डेस्क
वॉकिंगला गाडी टाळा.
निसर्गाचे नियम पाळा..
कामालाही गाडी टाळा…
कामालाही चाला-पळा…
आता सायकलकडे वळा…
बसकडेही वळा…
प्रतिष्ठेला डाळा…
वाहतूक जामला घाला आळा…
प्रदुषणालाही घाला आळा…
आजाराला लावा टाळा…
सदृढ आरोग्याकडे वळा…
चला मनामनात रुजवूया
निसर्गाविषयी कळवळा…!
भारतभूषण केशव गिरी