राधानगरी प्रतिनिधी:
राधानगरी धरण
काल रात्री धरणाचे ३ स्वयंचलित उघडले होते वआज दि. २६/०७/२०२५ पहाटे ४:३६ वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक ६, ३ व ५ उघडलेसुद्धा उघडले आहे. एकूण ४ दरवाज्यातून (३,४,५व ६) उघडली आहेत.
विसर्ग – स्वयंचलित द्वार क्र.३,४,५ व ६ मधून ५७१२ cusec व BOT पॉवर हाऊस मधून १५०० cusec असा एकूण ७२१२ cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.
जल संपदा विभागाकडून नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.