वॉशिंग्टन : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर अधिक शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. १ ऑगस्ट २०२५ या टॅरिफ डेडलाइनच्या फक्त दोन दिवस आधी त्यांनी हे वक्तव्य करून दोन्ही देशांतील व्यापार कराराच्या अनिश्चिततेला गती दिली आहे.



