राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाळ्यात सर्वात मोठा संवेदनशील विषय म्हणजे राधानगरी धरण. आज राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आजचा पाऊस ४९ मिलिमीटर इतका झाला असून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत २५० मिलीमिटर इतका पाऊस झाला आहे.
राधानगरी धरणाची आजची स्थिती पाहू – ( सकाळी ६ वाजता )
राधानगरी मोठा प्रकल्प
पाणी पातळी – ३१७.६०
पाणीसाठा – ३९२९.५१



