Uncategorized आम. राजेश क्षीरसागर यांनी विधानसभा मध्ये मांडली लक्षवेधी सूचना By admin - 18/07/2025 0 142 FacebookTwitterPinterestWhatsApp राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर मध्ये आय टी पार्क व्हावा आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी या मागणीसाठी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.. https://prasarmadhyam.news/wp-content/uploads/2025/07/rajesh-kshirsagr-.mp4